Close Menu
Palam Vrutt
    • होम
    • ट्रेंडिंग न्यूज
    • महाराष्ट्र
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
    • इतर
    • ब्रेकिंग न्यूज
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, August 18
    • Home
    • About Us
    • Terms & Conditions
    • Privacy policy
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Palam VruttPalam Vrutt
    • होम
    • ट्रेंडिंग न्यूज
    • महाराष्ट्र
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
    • इतर
    • ब्रेकिंग न्यूज
    Palam Vrutt
    Home » बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर जान्हवी किल्लेकरचा धमाकेदार डान्स?

    बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर जान्हवी किल्लेकरचा धमाकेदार डान्स?

    Palam VruttBy Palam VruttOctober 16, 2024

    बिग बॉस मराठीचा 5 वा सीझन (big boss marathi season 5) हा शो गाजवणाऱ्या स्पर्धकांमध्ये जान्हवी किल्लेकरचं (Janhavi Killekar) नाव अग्रस्थानी आहे. बिग बॉस मराठी मध्ये तिच्या वागण्यामुळे चर्चेत असलेली जान्हवी किल्लेकर ग्रँड फिनालेमध्येही भाव खाऊन गेली. सुपर 6 मध्ये असलेली जान्हवी ग्रँड फिनालेमध्ये सर्वात पहिले बाहेर पडली.

     

     

    View this post on Instagram

     

    A post shared by Jahnavi Kiran Killekar (@jahnavikillekar)


    बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर जान्हवी सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव्ह आहे. तिच्या अकाऊंटवर विविध पोस्ट, व्हिडीओ टाकत असते. त्यातच आता तिने शेअर केलेल्या एका नव्या व्हिडीओची खूप चर्चा आहे. बिग बॉसमध्ये टास्क क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली जान्हवी, या व्हिडीओमध्ये शाहरूख काजोलच्या ‘ दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ चित्रपटातील ‘जरा सा झूम लूं मैं’ या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. गुलाबी साडी आणि काळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज घातलेल्या जान्हवीने या गाण्यावर ठेका धरत संदुर नृत्य केलंय. तिचा हा डान्स व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.

    Post Views: 57
    janhavi killekar big boss season 5 janhavi killekar dance performance janhavi killekar dance video जान्हवी किल्लेकर
    Share. Facebook Twitter LinkedIn WhatsApp Telegram

    Comments are closed.

    -advertisements-
    -advertisements-
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    About Us

    This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text

    Contact No: +91-00000 00000

    Email: info@palamvrutt.in

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Latest News

    मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; एकूण 14 टेबलावर 30 फेरीत होणार मतमोजणी

    November 22, 2024

    बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती, परीक्षा न घेता निवड, जाणून घ्या तपशील

    November 22, 2024

    मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो!

    November 18, 2024
    Most Viewed Posts
    • चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी (Palam Vrutt) (109)
    • महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ‘ब’ (अराजपत्रित) व गट ‘क’ सेवा परीक्षेच्या परीक्षा योजनेत सुधारणा (Palam Vrutt) (72)
    • माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष म्हणून भरला उमेदवारी अर्ज (Palam Vrutt) (68)
    • सोनपेठ येथील बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पैठण मध्ये कहार समाजाचा प्रचंड मोर्चा (Palam Vrutt) (66)
    • ‘घड्याळ’ चिन्ह कोणाचं? सुप्रीम कोर्टाचा दोन्ही गटांना इशारा (Palam Vrutt) (62)
    • मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; एकूण 14 टेबलावर 30 फेरीत होणार मतमोजणी (Palam Vrutt) (61)
    • मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो! (Palam Vrutt) (59)
    • लाखोंचा अवैध दारूसाठा जप्त, मानवात पोलिसांची कामगिरी (Palam Vrutt) (58)
    • बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर जान्हवी किल्लेकरचा धमाकेदार डान्स? (Palam Vrutt) (57)
    • नांदेड लोकसभा काँग्रेसचा उमेदवार फिक्स (Palam Vrutt) (57)
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    • Home
    • About Us
    • Terms & Conditions
    • Privacy policy
    • Contact Us
    © 2026 www.palamvrutt.in | Designed by WizInfotech.com

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.