Close Menu
Palam Vrutt
    • होम
    • ट्रेंडिंग न्यूज
    • महाराष्ट्र
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
    • इतर
    • ब्रेकिंग न्यूज
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, August 18
    • Home
    • About Us
    • Terms & Conditions
    • Privacy policy
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Palam VruttPalam Vrutt
    • होम
    • ट्रेंडिंग न्यूज
    • महाराष्ट्र
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
    • इतर
    • ब्रेकिंग न्यूज
    Palam Vrutt
    Home » पुण्यातील म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन सोडत जाहीर, असा करा अर्ज…

    पुण्यातील म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन सोडत जाहीर, असा करा अर्ज…

    Palam VruttBy Palam VruttOctober 16, 2024

    पुण्यात म्हाडातर्फे विक्रीकरिता ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात आली आहे. अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ गुरुवारी १० ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजतापासून सुरू झाली आहे.

     

    अर्जदारासाठी पात्रता काय? (eligibility for mhada application)
    म्हाडा लॉटरीचा फॉर्म भरण्यासाठी अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे अधिवास प्रमाणपत्र आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे.
    म्हाडामध्ये तुमच्या वार्षिक उत्पनानुसार विविध श्रेणीतील घरांसाठी अर्ज करता येतो. अर्जदाराचे मासिक उत्पन्न २५,००१ ते ५०,००० रुपयांपर्यंत असेल तर ती व्यक्ती लोअर इन्कम ग्रुप (एलआयजी) सदनिकांसाठी अर्ज करू शकतो.
    अर्जदाराचे मासिक उत्पन्न ५०,००१ ते ७५,००० च्या दरम्यान असेल त्यांना मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) सदनिकांसाठी अर्ज करता येईल.
    अर्जदाराचे मासिक उत्पन्न ७५,००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास उच्च उत्पन्न गट (एचआयजी) सदनिकांसाठी अर्ज करू शकतात.
    जर अर्जदाराचे मासिक उत्पन्न रुपये 50,001 ते 75,000 रुपये दरम्यान असेल, तर तो/ती मध्यम उत्पन्न गट (MIG) फ्लॅटसाठी अर्ज करू शकतात.
    अर्जदाराचे मासिक उत्पन्न 75,000 रुपये किंवा त्याहून अधिक असल्यास उच्च उत्पन्न गट (HIG) फ्लॅटसाठी देखील अर्ज करू शकतात.

    अर्ज कसा भरायचा? (how to mhada online lottery application)

    म्हाडा लॉटरी 2024 चा अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी, म्हाडा प्लॅटफॉर्मच्या https://housing.mhada.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट द्या. ‘रजिस्टर’ वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला युजरनेमच्या फॉर्मसाठी निर्देश दिले जातील.युजरनेम नाव निवडा आणि पासवर्ड तयार करुन दिलेल्या जागेवर भरा.पुढे दिलेली तुमची सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा. सबमीटच्या आधी तुम्हाला तेथे तुमचा मोबाइल नंबर विचारला जाईल, जो भविष्यातील संपर्कासाठी वापरण्यात येईल. म्हाडा लॉटरी फॉर्मवर आपण सर्व माहिती भरल्यानंतर, पुष्टीवर क्लिक करा. म्हाडा लॉटरी फॉर्मवर प्रविष्ट केलेल्या सर्व तपशीलांची पडताळणी केली जाईल. अशाप्रकारे तुम्ही म्हाडा लॉटरीत सहभागी होण्यासाठी अर्ज सबमिट करू शकता.

    Post Views: 36
    mhada online lottery 2024. pune mhada online lottery oct 2024 october 2024 mhada lotter pune pune mhada online application 2024 पुणे म्हाडा अर्ज म्हाडा अर्ज ऑक्टोबर २०२४ म्हाडा ऑनलाईन सोडत
    Share. Facebook Twitter LinkedIn WhatsApp Telegram

    Comments are closed.

    -advertisements-
    -advertisements-
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    About Us

    This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text

    Contact No: +91-00000 00000

    Email: info@palamvrutt.in

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Latest News

    मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; एकूण 14 टेबलावर 30 फेरीत होणार मतमोजणी

    November 22, 2024

    बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती, परीक्षा न घेता निवड, जाणून घ्या तपशील

    November 22, 2024

    मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो!

    November 18, 2024
    Most Viewed Posts
    • चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी (Palam Vrutt) (109)
    • महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ‘ब’ (अराजपत्रित) व गट ‘क’ सेवा परीक्षेच्या परीक्षा योजनेत सुधारणा (Palam Vrutt) (72)
    • माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष म्हणून भरला उमेदवारी अर्ज (Palam Vrutt) (68)
    • सोनपेठ येथील बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पैठण मध्ये कहार समाजाचा प्रचंड मोर्चा (Palam Vrutt) (66)
    • ‘घड्याळ’ चिन्ह कोणाचं? सुप्रीम कोर्टाचा दोन्ही गटांना इशारा (Palam Vrutt) (62)
    • मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; एकूण 14 टेबलावर 30 फेरीत होणार मतमोजणी (Palam Vrutt) (61)
    • मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो! (Palam Vrutt) (59)
    • लाखोंचा अवैध दारूसाठा जप्त, मानवात पोलिसांची कामगिरी (Palam Vrutt) (58)
    • बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर जान्हवी किल्लेकरचा धमाकेदार डान्स? (Palam Vrutt) (57)
    • नांदेड लोकसभा काँग्रेसचा उमेदवार फिक्स (Palam Vrutt) (57)
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    • Home
    • About Us
    • Terms & Conditions
    • Privacy policy
    • Contact Us
    © 2026 www.palamvrutt.in | Designed by WizInfotech.com

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.