Close Menu
Palam Vrutt
    • होम
    • ट्रेंडिंग न्यूज
    • महाराष्ट्र
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
    • इतर
    • ब्रेकिंग न्यूज
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, August 18
    • Home
    • About Us
    • Terms & Conditions
    • Privacy policy
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Palam VruttPalam Vrutt
    • होम
    • ट्रेंडिंग न्यूज
    • महाराष्ट्र
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
    • इतर
    • ब्रेकिंग न्यूज
    Palam Vrutt
    Home » नामनिर्देशन पत्र छाननीत अकरा उमेदवारांचे बारा नामनिर्देशन पत्र बाद, वाचा संपूर्ण यादी

    नामनिर्देशन पत्र छाननीत अकरा उमेदवारांचे बारा नामनिर्देशन पत्र बाद, वाचा संपूर्ण यादी

    Palam VruttBy Palam VruttOctober 30, 2024

    पाथरी/प्रतीनिधी – पाथरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी राजकीय पक्ष/अपक्ष अशा ५३ ऊमेदवारांनी ७७ नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. दि. ३० आ‌ॅक्टोबर बुधवार रोजी तहसील कार्यालय पाथरी येथे सकाळी ११ वाजता उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधी समोर नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात आली यात अकरा उमेदवारांचे बारा नामनिर्देशन पत्रे बाद झाले यामध्ये

    १)दीपक सिंग उत्तमराव सिसोदिया अपक्ष,
    २) तुकाराम धोंडीबा रुमाले वंचित बहुजन आघाडी,
    ३) शेख निसार शेख अमीन अपक्ष,
    ४) विठ्ठल सोपान उजगरे अपक्ष,
    ५) अब्दुल्ला खान लतीफ खान दुर्राणी एनसीपीएस,
    ६) शेख कदीर शेख खाजा अपक्ष,
    ७) सईद खान शेरगुल खान शिवसेना,
    ८)सुरेश किशनराव फड वंचित बहुजन आघाडी,
    ९) निर्मला उत्तमराव गवळी (२) एनसीपीए,१
    ०)नारायण तुकाराम चव्हाण मराठवाडा मुक्ती मोर्चा,
    ११)शेख मुस्ताक शेख रजाक अपक्ष

    तर छाननी अंती ४७ उमेदवारांचे ६५ नामनिर्देशन पत्र वैध ठरली या मध्ये

    १)राजेश उत्तमराव विटेकर एनसीपी ए ३ फॉर्म
    २)वरपुडकर सुरेश अंबादासराव काँग्रेस
    ३)गणेशनाथ आदिनाथ जाधव स्वराज्य श.से.
    ४)त्रिंबक देविदास पवार ओ.इं.हि.काँ.पार्टी
    ५) मो.फयाजोद्दीन मो. न.अन्सारी ओ.इं.म.ए.
    ६)सईद खान शेरगुलखान रा.स.प. २ फॉर्म
    ७)सचिन सुरेश निसरगंध बहुजन री.सो.पार्टी
    ८)सुरेश किशनराव फड वंचित ब. आघाडी
    ९) अतिश बापूराव गरड. अपक्ष
    १०)अब्दुल्ला खा.लतिफ खा दुर्राणी अपक्ष २
    ११) अभिजित अनंतराव कदम अपक्ष
    १२)अरुण सीतारामजी कोल्हे अपक्ष २ फॉ.
    १३) अर्जुन द्यानोबा भिसे अपक्ष
    १४) अर्जुन रामराव साबळे अपक्ष
    १५) अलिशेर महेबुब पाशा खुरेशी अपक्ष
    १६) किरण रधकीसन शिंदे अपक्ष
    १७) किशोरकुमार प्रकाश शिंदे अपक्ष
    १८) गोविंद मदन घांडगे अपक्ष
    १९) चंद्रसिंग एकनाथ नाईक अपक्ष
    २०) जगदीश बालासाहेब शिंदे अपक्ष २ फॉर्म
    २१) द्यानेशौर अच्युतराव काळे अपक्ष
    २२) टेंगसे दादासाहेब रामराव अपक्ष २ फॉर्म
    २३) तुकाराम धोंडीबा रुमाले अपक्ष
    २४)त्रिंबक देविदास पवार अपक्ष
    २५) नितीन रामराव लोहट अपक्ष २ फॉर्म
    २६) प्रल्हाद दत्तराव पाटील अपक्ष
    २७) बापू रावसाहेब कोल्हे अपक्ष २ फॉर्म
    २८) बालासाहेब तुकाराम पौळ अपक्ष
    २९) भास्कर रामकिसन बेद्रे अपक्ष
    ३०) मंचकराव सागरराव बाचाटे अपक्ष
    ३१) माधवराव तुकाराम फड अपक्ष २ फॉर्म
    ३२) मीरा कल्याणराव रेंगे अपक्ष
    ३३) मुंजा द्यानदेव कोल्हे अपक्ष
    ३४) मोईज अन्सारी अब्दुल खादर अपक्ष २
    ३५) मोहन जनार्दन कुलकर्णी अपक्ष
    ३६) रंगनाथ मोहनराव सोळंके अपक्ष २ फॉर्म
    ३७) रविंद्र विठ्ठलराव देशमुख अपक्ष ३ फॉर्म
    ३८) राजेश बालासाहेब पाटील अपक्ष
    ३९) राम आचुतराव शिंदे अपक्ष
    ४०) वरपुडकर सुरेश अंबादासराव अपक्ष
    ४१) शिवाजी देवजी कांबळे अपक्ष
    ४२) शेख मूस्ताख रज्जाक अपक्ष
    ४३) संजय किशनराव कछवे अपक्ष
    ४४) संतोष मुंजाभाऊ गवळी अपक्ष २ फॉर्म
    ४५) संदीप सोपान दातरे अपक्ष
    ४६) सईद खान शेरगुल खान अपक्ष
    ४७) समाधान अश्रोबा साळवे अपक्ष
    ४८) समीरराव गणेशराव दुधगावकर अपक्ष
    ४९) सर्जेराव बाजीराव फंड
    ५०) गयाबाई माधवराव फड अपक्ष

     

    आदी ऊमेदवार छाननीत वैध असल्याची माहिती शैलेश लाहोटी निवडणूक निर्णय अधिकारी पाथरी यांनी दिली. या कामी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग माचेवाड तहसीलदार मानवत,शंकर हांदेशवार तहसिलदार पाथरी,सुनील कावरखे तहसीलदार सोनपेठ, तुकाराम कदम मुख्याधिकारी पाथरी, श्रीमती कोमल सावरे मुख्याधिकारी मानवत आदींनी सहकार्य केले.

    Post Views: 36
    pathari news pathari vidhansabha pathari vidhansabha election 2024 vidhansabha election 2024
    Share. Facebook Twitter LinkedIn WhatsApp Telegram

    Comments are closed.

    -advertisements-
    -advertisements-
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    About Us

    This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text

    Contact No: +91-00000 00000

    Email: info@palamvrutt.in

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Latest News

    मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; एकूण 14 टेबलावर 30 फेरीत होणार मतमोजणी

    November 22, 2024

    बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती, परीक्षा न घेता निवड, जाणून घ्या तपशील

    November 22, 2024

    मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो!

    November 18, 2024
    Most Viewed Posts
    • चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी (Palam Vrutt) (108)
    • महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ‘ब’ (अराजपत्रित) व गट ‘क’ सेवा परीक्षेच्या परीक्षा योजनेत सुधारणा (Palam Vrutt) (71)
    • माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष म्हणून भरला उमेदवारी अर्ज (Palam Vrutt) (67)
    • सोनपेठ येथील बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पैठण मध्ये कहार समाजाचा प्रचंड मोर्चा (Palam Vrutt) (66)
    • ‘घड्याळ’ चिन्ह कोणाचं? सुप्रीम कोर्टाचा दोन्ही गटांना इशारा (Palam Vrutt) (62)
    • मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; एकूण 14 टेबलावर 30 फेरीत होणार मतमोजणी (Palam Vrutt) (61)
    • मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो! (Palam Vrutt) (59)
    • लाखोंचा अवैध दारूसाठा जप्त, मानवात पोलिसांची कामगिरी (Palam Vrutt) (58)
    • नांदेड लोकसभा काँग्रेसचा उमेदवार फिक्स (Palam Vrutt) (56)
    • बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर जान्हवी किल्लेकरचा धमाकेदार डान्स? (Palam Vrutt) (55)
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    • Home
    • About Us
    • Terms & Conditions
    • Privacy policy
    • Contact Us
    © 2026 www.palamvrutt.in | Designed by WizInfotech.com

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.