Close Menu
Palam Vrutt
    • होम
    • ट्रेंडिंग न्यूज
    • महाराष्ट्र
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
    • इतर
    • ब्रेकिंग न्यूज
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, August 18
    • Home
    • About Us
    • Terms & Conditions
    • Privacy policy
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Palam VruttPalam Vrutt
    • होम
    • ट्रेंडिंग न्यूज
    • महाराष्ट्र
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
    • इतर
    • ब्रेकिंग न्यूज
    Palam Vrutt
    Home » चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी

    चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी

    Palam VruttBy Palam VruttOctober 11, 2024

    पाथरी प्रतिनिधी /  रमेश बिजुले  – सोनपेठ येथील भोईसमाजाच्या साडेचार वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास तात्काळ अटक करून जलद न्यायालयात प्रकरण चालवून फाशीच्या शिक्षा देण्याची मागणी ग्लोबल कहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

     

    तहसिलदार यांच्या वतीने मुख्यमंत्री गृहमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात बदलापुरला लाजवेल अशी घटना सोनपेठ येथे घडली आसून कष्टकरी, गरीब मच्छीमार भोई समाजातील एल आर के इंग्लिश स्कूल विद्यालय सोनपेठ बालवाडीत शिकणा-या साडेचार वर्षीय मुलीवर शाळेतील स्वच्छता गृहात शाळेतीलच शिक्षक आरोपीने अत्याचार केल्याचे या पिडीत मुलीने सांगुन सुध्दा आरोपी मोकाटच आहे यामुळे पोलीसांची भुमिका संशयास्पद दिसुन येत आहे या आरोपीस राजकीय पाठबळ मिळत आहे केवळ माजी आमदार पुतण्याचा शाळेत घडलेली घृणास्पद घटना आहे मनोविकृत आशा आरोपीना संस्थाचालक वाचवित आसल्याचे स्पष्ट दिसुन येत आहे. एल आर के इंग्लिश स्कूल बालवाडीत शिकणा-या चिमरडीवर आत्याचार करणा-या नराधम तातडीने अटक करून जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून नराधमास फाशीची शिक्षा मिळेल अशी कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा 14/10/2024  सोमवारी रोजी कहार, भोई, भिल्ल भोई मच्छीमार समाजाच्या वतीने महाराष्ट्रात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा कहार समाज संघटनेचा  संघटना सह समाज बांधवाचा वतीने देण्यात आला आहे.या निवेदनावर मच्छिंद्र गहिरे ,दत्ता बिजुले ,रमेश बिजुले, संतोष कुलभैया ,राजेभाऊ लिंबोरे ,अशोक लिंबोरे, बाळासाहेब गहिरे, लालचंद गहिरे ,तुकाराम कांबळे, गोपीनाथ घुगोस  यांच्यासह शेकडो भोई समाजाच्या स्वाक्षऱ्या आहेत.

    Post Views: 109
    Share. Facebook Twitter LinkedIn WhatsApp Telegram

    Comments are closed.

    -advertisements-
    -advertisements-
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    About Us

    This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text

    Contact No: +91-00000 00000

    Email: info@palamvrutt.in

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Latest News

    मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; एकूण 14 टेबलावर 30 फेरीत होणार मतमोजणी

    November 22, 2024

    बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती, परीक्षा न घेता निवड, जाणून घ्या तपशील

    November 22, 2024

    मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो!

    November 18, 2024
    Most Viewed Posts
    • चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी (Palam Vrutt) (109)
    • महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ‘ब’ (अराजपत्रित) व गट ‘क’ सेवा परीक्षेच्या परीक्षा योजनेत सुधारणा (Palam Vrutt) (72)
    • माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष म्हणून भरला उमेदवारी अर्ज (Palam Vrutt) (68)
    • सोनपेठ येथील बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पैठण मध्ये कहार समाजाचा प्रचंड मोर्चा (Palam Vrutt) (66)
    • ‘घड्याळ’ चिन्ह कोणाचं? सुप्रीम कोर्टाचा दोन्ही गटांना इशारा (Palam Vrutt) (62)
    • मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; एकूण 14 टेबलावर 30 फेरीत होणार मतमोजणी (Palam Vrutt) (61)
    • मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो! (Palam Vrutt) (59)
    • लाखोंचा अवैध दारूसाठा जप्त, मानवात पोलिसांची कामगिरी (Palam Vrutt) (58)
    • बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर जान्हवी किल्लेकरचा धमाकेदार डान्स? (Palam Vrutt) (57)
    • नांदेड लोकसभा काँग्रेसचा उमेदवार फिक्स (Palam Vrutt) (57)
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    • Home
    • About Us
    • Terms & Conditions
    • Privacy policy
    • Contact Us
    © 2026 www.palamvrutt.in | Designed by WizInfotech.com

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.