Close Menu
Palam Vrutt
    • होम
    • ट्रेंडिंग न्यूज
    • महाराष्ट्र
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
    • इतर
    • ब्रेकिंग न्यूज
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, August 19
    • Home
    • About Us
    • Terms & Conditions
    • Privacy policy
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Palam VruttPalam Vrutt
    • होम
    • ट्रेंडिंग न्यूज
    • महाराष्ट्र
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
    • इतर
    • ब्रेकिंग न्यूज
    Palam Vrutt
    Home » मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी बाजार समितीच्या दालनाला लावले सील

    मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी बाजार समितीच्या दालनाला लावले सील

    Palam VruttBy Palam VruttOctober 15, 2024

    सेलू / प्रतिनिधी – येथील बाजार समितीकडे असलेल्या मालमत्ता कराच्या थकबाकी वसुलीसाठी नगर परिषदेने सचिव व अकाऊंटंट यांच्या दालनाला नगर परिषदेच्या वतीने आज सील लावण्यात आले आहे .यावेळी उपमुख्याधिकारी बी एस चव्हाण ,कर प्रशासक मुस्तजाब खान,उमाकांत बेंदरे, सोमेश्वर भुलंगे,चोबी आदींची उपस्थिती होती .

    सेलू नगर परिषदेची येथील बाजार समिती कडे १९९८/९९ पासूनची मालमत्ता कराची थकबाकी ७६,०१ ,६३८ रुपये आहे .याबाबत वारंवार मागणी करून देखील बाजार समितीने या थकबाकीची रक्कम जमा न केल्याने ही कार्यवाही करण्यात आली आहे .याबाबत काल संबंधित अधिकाऱ्याची बैठक झाली व त्यामध्ये दि १५/१०/२४ रोजी थकबाकीचा चेक देण्याचे ठरले होते .परंतु याबाबत कसलीही कार्यवाही झाली नाही व सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे दि १५/१०/२४ मंगळवार रोजी दुपारी नगर परिषदेच्या वतीने बाजार समितीच्या सचिव व अकाऊंटंट यांच्या दालनास सील करण्यात आल्याची माहिती उपमुख्याधिकारी बी एस चव्हाण यांनी दिली आहे .

    Post Views: 30
    Share. Facebook Twitter LinkedIn WhatsApp Telegram

    Comments are closed.

    -advertisements-
    -advertisements-
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    About Us

    This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text

    Contact No: +91-00000 00000

    Email: info@palamvrutt.in

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Latest News

    मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; एकूण 14 टेबलावर 30 फेरीत होणार मतमोजणी

    November 22, 2024

    बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती, परीक्षा न घेता निवड, जाणून घ्या तपशील

    November 22, 2024

    मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो!

    November 18, 2024
    Most Viewed Posts
    • चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी (Palam Vrutt) (111)
    • महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ‘ब’ (अराजपत्रित) व गट ‘क’ सेवा परीक्षेच्या परीक्षा योजनेत सुधारणा (Palam Vrutt) (73)
    • माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष म्हणून भरला उमेदवारी अर्ज (Palam Vrutt) (70)
    • सोनपेठ येथील बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पैठण मध्ये कहार समाजाचा प्रचंड मोर्चा (Palam Vrutt) (68)
    • ‘घड्याळ’ चिन्ह कोणाचं? सुप्रीम कोर्टाचा दोन्ही गटांना इशारा (Palam Vrutt) (64)
    • मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; एकूण 14 टेबलावर 30 फेरीत होणार मतमोजणी (Palam Vrutt) (63)
    • मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो! (Palam Vrutt) (61)
    • बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर जान्हवी किल्लेकरचा धमाकेदार डान्स? (Palam Vrutt) (59)
    • नांदेड लोकसभा काँग्रेसचा उमेदवार फिक्स (Palam Vrutt) (59)
    • लाखोंचा अवैध दारूसाठा जप्त, मानवात पोलिसांची कामगिरी (Palam Vrutt) (58)
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    • Home
    • About Us
    • Terms & Conditions
    • Privacy policy
    • Contact Us
    © 2026 www.palamvrutt.in | Designed by WizInfotech.com

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.