Close Menu
Palam Vrutt
    • होम
    • ट्रेंडिंग न्यूज
    • महाराष्ट्र
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
    • इतर
    • ब्रेकिंग न्यूज
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, August 18
    • Home
    • About Us
    • Terms & Conditions
    • Privacy policy
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Palam VruttPalam Vrutt
    • होम
    • ट्रेंडिंग न्यूज
    • महाराष्ट्र
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
    • इतर
    • ब्रेकिंग न्यूज
    Palam Vrutt
    Home » नांदेड लोकसभा काँग्रेसचा उमेदवार फिक्स

    नांदेड लोकसभा काँग्रेसचा उमेदवार फिक्स

    Palam VruttBy Palam VruttOctober 17, 2024

    नांदेड – कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रा. रविंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीस संमती दिली असल्याची माहिती कॉँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी दिली.

    राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापाठोपाठ आता रिक्त झालेल्या लोकसभा मतदारसंघांची पोटनिवडणुकांचीही घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानं रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होणार आहे. आता नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. वसंत चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण हे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

    नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचे मतदान २० नोव्हेंबरला

    मात्र खासदार झालेल्या वसंत चव्हाण यांचे २६ ऑगस्टला निधन झालं. त्यामुळे नांदेड लोकसभेची जागा रिक्त झाली. त्यामुळे आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसोतच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली. यानुसार येत्या २० नोव्हेंबरला नांदडेमध्ये विधानसभेसह लोकसभेसाठीही मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला या निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.

    नांदेड लोकसभा पोटनिवडणूक संपूर्ण वेळापत्रक

    निवडणूक अधिसूचना – २२ ऑक्टोबर २०२४

    उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख – २९ ऑक्टोबर

    उमेदवारी अर्ज पडताळणी तारीख – ३० ऑक्टोबर २०२४

    उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख – ४ नोव्हेंबर २०२४

    मतदानाची तारीख – २० नोव्हेंबर २०२४

    निकाल – २३ नोव्हेंबर २०२४

     

    Post Views: 57
    Nanded By-Election Congress Candidate : Nanded Lok Sabha By-Election nanded loksabha 2024 nanded loksabha nivadnuk 2024 vasant chavan nanded नांदेड लोकसभा पोटनिवडणूक
    Share. Facebook Twitter LinkedIn WhatsApp Telegram

    Comments are closed.

    -advertisements-
    -advertisements-
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    About Us

    This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text This is dummy text place here your text

    Contact No: +91-00000 00000

    Email: info@palamvrutt.in

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Latest News

    मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; एकूण 14 टेबलावर 30 फेरीत होणार मतमोजणी

    November 22, 2024

    बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांसाठी भरती, परीक्षा न घेता निवड, जाणून घ्या तपशील

    November 22, 2024

    मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो!

    November 18, 2024
    Most Viewed Posts
    • चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी (Palam Vrutt) (108)
    • महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ‘ब’ (अराजपत्रित) व गट ‘क’ सेवा परीक्षेच्या परीक्षा योजनेत सुधारणा (Palam Vrutt) (71)
    • माजी आ. बाबाजानी दुर्राणी यांनी अपक्ष म्हणून भरला उमेदवारी अर्ज (Palam Vrutt) (67)
    • सोनपेठ येथील बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पैठण मध्ये कहार समाजाचा प्रचंड मोर्चा (Palam Vrutt) (66)
    • ‘घड्याळ’ चिन्ह कोणाचं? सुप्रीम कोर्टाचा दोन्ही गटांना इशारा (Palam Vrutt) (62)
    • मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; एकूण 14 टेबलावर 30 फेरीत होणार मतमोजणी (Palam Vrutt) (61)
    • मतदार राजा जागा हो! लोकशाहीचा धागा हो! (Palam Vrutt) (59)
    • लाखोंचा अवैध दारूसाठा जप्त, मानवात पोलिसांची कामगिरी (Palam Vrutt) (58)
    • नांदेड लोकसभा काँग्रेसचा उमेदवार फिक्स (Palam Vrutt) (57)
    • बिग बॉसच्या घराबाहेर आल्यावर जान्हवी किल्लेकरचा धमाकेदार डान्स? (Palam Vrutt) (55)
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    • Home
    • About Us
    • Terms & Conditions
    • Privacy policy
    • Contact Us
    © 2026 www.palamvrutt.in | Designed by WizInfotech.com

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.