अभिनेत्री भाग्यश्री हिने सूरज बडजात्या यांच्या ‘मैंने प्यार किया’ या सिनेमाच्या माध्यमातून इंडस्ट्रीत पदार्पण केले.

मैंने प्यार किया सिनेमातील सलमान आणि भाग्यश्रीची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावली.

अभिनेत्री भाग्यश्रीने तिच्या वयाची पन्नाशी ओलांडली आहे. मात्र, तिचा फिटनेस तरुणींना लाजवेल असा आहे.

विशेष म्हणजे मैंने प्यार कियाच्या माध्यमातून भाग्यश्री रातोरात सुपरस्टार झाली.
भाग्यश्रीची क्रेझ आजही कमी झाली नसून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या संपर्कात येत असते.

तिने तिच्या वयाची पन्नाशी ओलांडली आहे. मात्र, तिचा फिटनेस आजही २० वर्षांच्या तरुणीला लाजवेल असाच आहे.


